Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
aalpapunebatmi
1
पुणे शहर: फुरसुंगीत विशेष आधार कार्ड शिबिर संपन्न - नगरसेवक महेश (दादा) हरपळे
Pune City, Pune
| May 16, 2026
MORE NEWS
वारजे माळवाडीत डीपी बॉक्स धडाम, भर पावसात शॉर्टसर्किट झाल्याने लोकं भयभीत; फटाक्यांसारख्या आवाजाने प्राणी पक्षीही बिथरले #pune #msedcl #dpbox #shortcircuit #checkmatetimes
Pune City, Pune | Jul 28, 2026
प्रेमविवाहाचा थरार! मुलीची आई थेट कारच्या बोनटवर बसली; नातेवाईकांनी गाडीची काच फोडली #crimenews
Pune City, Pune | Jul 28, 2026
धक्कादायक! प्रवाशाने अचानक स्टेअरिंग ओढलं अन् एसटीने दोन स्कूलबसना दिली जोरदार धडक #crimenews
Pune City, Pune | Jul 28, 2026
कुणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही!" – एकनाथ शिंदेंचा ठाम शब्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य करत लाभार्थी महिलांना आश्वस्त केलं. ते म्हणाले, "कुणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही." शिंदे यांनी सरकार महिलांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, ही योजना पुढेही सुरू राहील, असा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात लाडकी बहीण योजनेबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील ताज्या राजकीय आणि शासकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #EknathShinde #LadkiBahinYojana #Maharashtra #WomenEmpowerment #BreakingNews MaharashtraNews MarathiNews TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Jul 27, 2026
शिक्षणमंत्री पुन्हा बदलणार? संजय राऊतांनी कुणाचं नाव घेतलं? मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शिक्षणमंत्री पदाबाबत मोठे विधान केले. "शिक्षणमंत्री पुन्हा बदलणार?" या चर्चेदरम्यान त्यांनी एका नावाचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. राऊतांनी नेमकं कोणाचं नाव घेतलं? त्यांच्या वक्तव्यामागे नेमका संदर्भ काय? याची राजकीय स्तरावर जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र आणि देशातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #SanjayRaut #EducationMinister #Mumbai #MaharashtraPolitics #BreakingNews PoliticalNews MarathiNews TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Jul 27, 2026