गंगापूर: 20 तारखेला  जाणारी  रेल्वे  5  तास  उशीरा  सुटणार..
आज दिनांक  19 ऑक्टोबर  रोजी  माध्यमांना  माहिती देण्यात  आली  की दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी हुजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक २०७०५, हुजूर साहिब नांदेड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई वंदे भारत एक्सप्रेस तिच्या निर्धारित वेळेपेक्षा पाच तास उशिराने सुटणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.