जालना: प्रभाग क्रमांक ११ मध्ये घाणीचे साम्राज्य; महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा संताप!..
दुःखी नगर-बजाज गोडाऊन परिस
Jalna, Jalna | Jul 8, 2026 प्रभाग क्रमांक ११ मध्ये घाणीचे साम्राज्य; महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा संताप!.. दुःखी नगर-बजाज गोडाऊन परिसरात दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग आणि डासांचा कहर; साथीच्या आजारांचा वाढला धोका.. आज दिनांक 8 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ११ मधील दुःखी नगर आणि बजाज गोडाऊन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग, असह्य दुर्गंधी आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे परिसरातील नागरिकां