बोदवड: शेलवड फाट्याजवळ उभ्या दुचाकीस दुचाकीची धडक,एक जखमी,दुचाकीचे नुकसान, बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
बोदवड तालुक्यात शेलवळ गाव आहे.या गावाच्या फाट्याजवळ जामनेर रोडवर दुचाकी क्रमांक एम. एच.१९ डी. झेड.३४३३ ही रस्त्याला थांबवून जीवन कोकाटे हे लघु शंका करत होते व दुचाकी वर मोहन कोकाटे वय ३३ हे बसले होते. तेव्हा त्यांच्या दुचाकी लाभार्था वेगात येऊन एम.एच.१९ सी.एस.७१८४ वरील चालक सुखदेव राठोड येणे धडक दिली यामध्ये मोहन कोकाटे जखमी झाले व दुचाकीचे देखील नुकसान झाले. तेव्हा याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे