वर्धा: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक:नागनिर्देशनपत्र सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारणार : करण्यात आली सुधारणा
Wardha, Wardha | Nov 10, 2025 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. त्यानुसार दि. 10 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार आहे. असे नमुद आहे. यामध्ये स्पष्टता आणण्यासाठी आयोगाने दि.7 नोव्हेंबर रोजी आदेश निर्गमित करुन नामनिर्देशनपत्र दि.10 ते 17 या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्विकारण्यात येईल अशी सुधारणा केली आहे, याची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींनी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी