भोकरदन: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा
आज दिनांक 30 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सिल्लोड ते जालना मुख्य मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहे या वाहतूक ज्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला तर याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येत वाहतूक सुरळीत केली आहे.