नांदेड: जुना मोंढा ते सिडको रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरूणाच्या बॅगमधील ₹ 5 लाख 50 हजार 360 चे सोन्याच्या बिस्किटची चोरी, गुन्हा
Nanded, Nanded | Sep 13, 2025
जुना मोंढा नांदेड येथे दि ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सव्वासातच्या सुमारास यातील फिर्यादी जळबा काळेवाड हे जुना मोंढा ते...