पारोळा: पारोळा येथे पोलिसांचे पथसंचलन, रथोत्सवासाठी तगडा बंदोबस्त
पारोळा येथे दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी रथोत्सव यात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर भरत असून महाराष्ट्रातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात त्यासाठी तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून पारोळा शहरातून पोलिसांचे पदसंचालन व शक्तिप्रदर्शन दाखविण्यात आले यावेळी पारोळा पोलीस स्टेशन पासून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व्हरायटी कॉर्नर नगरपालिका चौक गाव होळी चौक रथ चौक श्रीराम चौक झपाट भवानी चौक आझाद चौक मार्गे पोलीस स्टेशन येथे पथसंचालन समाप्त करण्यात आले.