मुर्तीजापूर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुन्हा पुर्णाकृती पुतळा ते उपविभागीय कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचा विराट जन आक्रोश मोर्चा
Murtijapur, Akola | Aug 30, 2025
वंचितचे तालुकाध्यक्ष सुनील सरदार यांच्या नेतृत्वात महिला आघाडी तालुकाध्यक्षा लक्ष्मीताई वानखडे,माजी सभापती मायाताई नाईक...