उमरगा: शहरातील संपर्क कार्यालयात तुळजापूर तालुक्यातील सरपंच व ग्रा.पं. सदस्यांचा माजी आमदार चौगुलेंच्या हस्ते शिंदे गटात प्रवेश
Umarga, Dharavshiv | Aug 10, 2025
तुळजापूर तालुक्यामध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्येच पक्षप्रवेश देण्यासाठी चढाओढ लागली आहे.तुळजापूर तालुक्यातील भाजपमध्ये...