जालना: जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन
Jalna, Jalna | Apr 10, 2026 जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रस्तरावर दि. 9 एप्रिलपासून 8 वा राष्ट्रीय पोषण पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. बालकाचा शारीरिक विकासासोबतच मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा, यासाठी कुटुंब आणि समुदायामध्ये योग्य पद्धतींचा सराव व्हावा, हा या मोहिमेचा केंद्रबिंदू आहे. दि. 23 एप्रिल 2026 पर्यंत चालणाऱ्या या उपक्रम