आज १६ डिसेंबर मंगळवार रोजी मतदारसंघाच्या कामानिमित्त मुंबई मंत्रालय येथे धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रताप अडसड ही आलो असता. मुंबईसारख्या प्रचंड गजबजलेल्या महानगरात प्रवास करताना वेळ, सोय आणि सुरक्षितता यांचा विचार केला तर मेट्रोसारखी आधुनिक वाहतूक व्यवस्था किती महत्त्वाची आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते. याच मेट्रोतून प्रवास करत असताना सर्वप्रथम आठवण झाली .मुंबई मेट्रोसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ कल्पनेतून प्रत्यक्षात आणणे हे सोपे काम नव्हते..