भडगाव: कजगावात एकाच रात्री चार घरांमध्ये चोरी, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिसांची घटनेस्थळी पाहणी, तपास सुरु,
Bhadgaon, Jalgaon | Aug 19, 2025
कजगावात एकाच रात्री चार घरफोड्या करत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. ...