शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नगरपरिषद तलाव क्रमांक एक ते पाचची आज १ जानेवारी रोजी पाहणी नगराध्यक्ष पराग संधान यांनी पाहणी करून फिल्टरेशन प्लांटला भेट देऊन पाहणी करतअधिकाऱ्यांना कामाच्या बाबतीत विविध सूचना केल्या.या प्रसंगी नगरसेवक वैभवजी आढाव, गटनेते प्रसाद आढाव, जितेंद्र रणशूर, स्वप्निल मंजुळ, आकाश वाजे, रवींद्र कथले, संजय उदावंत,कैलास मंजुळ, फिरोज पठाण, दत्तू पगारे आणि इतर कार्यकर्ते तसेच मुख्याधिकारी सुहासजी जगताप व बांधकाम, पाणीपुरवठा, स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.