जालना: दरेगाव शिवारात सापडला कैलास पवार यांचा मृतदेह; खुनाचा संशय, नातेवाईकांचा संताप
मुख्य आरोपीच्या अटकेशिवाय मृतदेह स्वीकार
Jalna, Jalna | Apr 19, 2026 दरेगाव शिवारात सापडला कैलास पवार यांचा मृतदेह; खुनाचा संशय, नातेवाईकांचा संताप मुख्य आरोपीच्या अटकेशिवाय मृतदेह स्वीकारणार नाहीत; सीआयडी चौकशीची नातेवाईकांची मागणी, तालुका पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण आज दिनांक 19 रविवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील दरेगाव शिवारातील वनविभाग परिसरात कैलास दत्तू पवार (वय 45 वर्षे रा. ईंदेवाडी पाण्याच्या टाकीजवळ) यांचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती शहरात पसरताच तालुका पोलीस