नाशिक: सातपूर त्र्यंबक रोडवरून गोवंश जातीच्या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात; 22 गायींची केली सुटका
Nashik, Nashik | Sep 3, 2025
सातपूर भागातील सोनाली हॉटेल बेळगाव ढगा येथे एका आयशरमध्ये तब्बल 22 गाई भरून नाशिकच्या ओझर येथे कत्तलीसाठी घेऊन जात...