आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन शहरातील एमआयडीसी परिसरात नव्याने बनवण्यात आलेल्या डांबरी रोड 24 तासात उघडला असल्याची पाहायला मिळाली असून हा डामर रोड बनवून 24 तास झाले आहे तो लगे यावर खड्डे पडायला सुरुवात झाली असून लाखो रुपये शासनाचे या ठेकेदाराने लुटण्याचा धंदा या ठिकाणी केला आहे, त्यामुळे याच्यावर कारवाई करण्याची मागणी सध्या भोकरदन शहरातील नागरिकांमधून जोर धरत आहे.