राळेगाव: रेतीची साठवणूक करून तस्करी करणारे वाहन पोलिसांच्या ताब्यात पांढरकवडा पोलिसांची केळापूर बायपास रोडवर कारवाई
Ralegaon, Yavatmal | Aug 13, 2025
रेतीची साठवणूक करून तस्करी करणारे वाहन पोलिसांनी जप्त करून या कारवाईत पोलिसांनी 12 लाख 25 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल...