खंडाळा: शिरवळ येथे एकाची आत्महत्या, शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद
शिरवळ येथे एकाची आत्महत्या,अनिकेत संजय ठोंबरे वय २९ रा. शिरवळ याने घरातील सिलिंग फॅनला लाल रंगाच्या सुती दोरीने दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या पूर्वी गळफास लावून घेवून मृत्यू झाला. त्याची खबर शिरवळ पोलीस ठाण्यात दि. २७सप्टेंबर रोजी रात्री ३ वाजता शुभम संजय ठोंबरे याने दिली असून याचा तपास हवालदार सोनवलकर हे करत आहेत.