धुळे: रथ उत्सव निमित्त ग.नं.4 श्री इच्छापूर्ती बालाजी मंदिर संस्था वतीने काढण्यात आले शेषनाग वहन
Dhule, Dhule | Sep 22, 2025 धुळे शहरातील ग.नं.4 श्री इच्छापूर्ती बालाजी मंदिर संस्था वतीने 22/9/2025 पासून वहन यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे.2/10/2025 रोजी श्री घोडा वहन काढुन वहन यात्रेची सांगता करण्यात येणार आहे.अशी माहिती 22 सप्टेंबर सोमवारी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान मंदिराचे विश्वस्त काकडा परिवार वतीने देण्यात आली. धुळे शहरात बालाजीच्या वार्षिक रथोत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात झाली असून, दसऱ्यापर्यंत विविध वहनांची मिरवणूक काढली जाते. या १४५ वर्षांच्या परंपरेमध्ये शेषनाग व इतर देवतांच्या वह