उमरी: तहसील कार्यालय येथे निरोप समारंभात हातवारे करत गाणे म्हणणे तहसीलदार थोरात यांना भोवले, विभागीय आयुक्तांनी केले निलंबन
Umri, Nanded | Aug 17, 2025
उमरी तहसील कार्यालय येथून रेणापूर येथे बदली झाल्याने उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी दि. 8 ऑगस्ट रोजी त्यांना...