जालना: कदीम जालना पोलिसांचा हातभट्टी अड्ड्यांवर धडक छापा; २ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
जुन्या जालन्यात अवैध दा
Jalna, Jalna | May 17, 2026 कदीम जालना पोलिसांचा हातभट्टी अड्ड्यांवर धडक छापा; २ लाख २१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त जुन्या जालन्यात अवैध दारू व्यवसायावर पोलिसांचा घाव; हजारो लिटर रसायन नष्ट, संजयनगर, नुतन वसाहत व कैकाडी मोहल्ल्यात कारवाई.. आज दिनांक 17 रविवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना जालना परिसरात अवैध गावठी हातभट्टीच्या व्यवसायाविरोधात कदीम जालना पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत संजयनगर, नुतन वसाहत आणि कैकाडी मोहल्ला परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती अड्ड्यांवर