चोपडा: काजीपुरा या गावातून २० वर्षीय तरुण झाला बेपत्ता, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली हरवल्याची तक्रार
Chopda, Jalgaon | Aug 24, 2025
चोपडा तालुक्यात काजीपुरा हे गाव आहे. या गावातील रहिवाशी गणेश भालसिंग भिल वय २० हा तरुण आपल्या घरात कुणाला काही न सांगता...