जालना: लाचेच्या नोटा उंदरांनी खाल्ल्या?” — सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीने प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे
नोटरी असोसिएशनचे कार्
Jalna, Jalna | May 9, 2026 लाचेच्या नोटा उंदरांनी खाल्ल्या?” — सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीने प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे नोटरी असोसिएशनचे कार्याध्यक्ष अॅड. महेश धन्नावत यांची तीव्र प्रतिक्रिया.. आज दिनांक 9 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरलेल्या एका महिलेला जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या तीव्र निरीक्षणामुळे देशातील प्रशासकीय यंत्रणा आणि पुरावे जतन करण्याच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “जप्त केलेल्या लाचेच्या