पारोळा: बोळेतांडा आश्रम शाळेत गोवर रूबेला लसीकरण संपन्न
Parola, Jalgaon | Sep 23, 2025 मातोश्री लयाबाई रूपचंद पाटील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा बोळे तांडा तालुका पारोळा येथे दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी विशेष गोवर रूबेला लसीकरण सत्र घेण्यात आले.या लसीकरण सत्रात आश्रम शाळेतील शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीचे पर्यंतच्या सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना गोवर रूबेला आजाराची लस देण्यात आली.