रावेर: सावदा शहरात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा १६ वर्षीय मुलाने पाठलाग करून केला तिचा विनयभंग, सावदा पोलिसात गुन्हा दाखल.
Raver, Jalgaon | Sep 13, 2025
रावेर तालुक्यात सावदा शहर आहे. या सावदा शहरात एका भागात एक १३ वर्षीय अल्पवयी मुलगी राहते. ती मैत्रिणी सोबत शाळेत जाताना...