Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss

लाखांदूर: खैरना नदी घाट मजूर सहकारी संस्थेला आमदार नाना पटोले यांच्याकडून प्रवासी डोंगा भेट.

Lakhandur, Bhandara | Nov 2, 2025
तालुक्यातील खैरना नदीघाट मजूर सहकारी संस्था यांना आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आर्थिक सहकार्यातून प्रवासी डोंगा तारीख दोन नोव्हेंबरला भेट देण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप बुराडे, पंचायत समिती सदस्य मंगेश राऊत यांच्या उपस्थितीमध्ये खैरना येथील नदीघाट मजूर सहकारी संस्थेच्या स्वाधीन करून लोकार्पण करण्यात आले. यावेळी गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.