खामगाव: दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाताना घरातील मौल्यवान दागिने सोबत घेऊन जावे घरी एखादी व्यक्ती हजर ठेवावी - ठाणेदार पवार
सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाताना घरातील मौल्यवान दागिने वस्तू आपण सोबत घेऊन जावे बाहेरगावी जाताना घर पूर्णपणे बंद करू नये कमीत कमी घरात एक मनुष्य हजार राहू द्या घरातील विद्युत प्रवाह सुरू राहू द्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे असे आव्हान ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी केले.