6 जुलै 2021 ते 24 नोव्हेंबर 2021 दरम्यान आरोपी जितेंद्र पाटील वय 42 वर्षे राहणार कळमना याने त्याच्या 13 वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केला होता याप्रकरणी आरोपीविरुद्ध कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली होती. सर्व पुराव्या आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने 17 ऑक्टोंबर ला आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी वीस वर्ष सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाव