Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: मनपा आयुक्त मॅडम यांची गरिबी हटाव भूमिका नसून गरीब हटाव भूमिका आहे- ॲड.नगरसेविका रिमा खरात काळे भोईपुरा येथे मत

Jalna, Jalna | Jun 13, 2026
आज दिनांक 13 जून 2016 वार शनिवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना शहरातील भोईपुरा येथे भाजपा नगरसेविका ॲड. रीमा संदीप खरात काळे यांनी जालना मनपा आयुक्त मॅडम नामे अंजली शर्मा यांच्या कामकाजावर टीका करत चांगलाच समाचार घेतला आहे, कारण भोईपुरा येथे मागील किती वर्षापासून राहत असलेल्या रहिवाशांना 24 तासात घरी हटवण्याचे नोटीस मनपाने दिली आहे मात्र या गरिबांनी अतिक्रमण केलेला असून एसबी शाळा व जमजम हॉस्पिटलने अतिक्रमणे केली आहे असे म्हणत ॲड. रीमा खरात काळे यांनी समाचार घेतला.
जालना: मनपा आयुक्त मॅडम यांची गरिबी हटाव भूमिका नसून गरीब हटाव भूमिका आहे- ॲड.नगरसेविका रिमा खरात काळे भोईपुरा येथे मत - Jalna News