अमरावती: संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे १५ वी राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे भव्य उद्घाटन; अंबानगरी फोटो व्हिडि
अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित १५ वी राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनीचे आज संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील आर्ट गॅलरीमध्ये मान्यवरांच्या हस्ते भव्य उद्घाटन झाले. या स्पर्धेत छायाचित्रकारांना आपली कला राज्यस्तरावर सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. स्पर्धेत ‘निसर्ग’ आणि ‘वेडिंग (लग्न सोहळा)’ हे दोन गट ठेवण्यात आले असून दोन्ही गटात उत्कृष्ट फोटो सादर झाले. अंबानगरी फोटो-व्हिडिओग्राफर असोसिएशन गेल्या अनेक वर्षांपास