जालना: घायाळ नगर परिसरामध्ये घाणेचे साम्राज्य महापालिकेचे दुर्लक्ष
Jalna, Jalna | May 29, 2026 आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील घायाळानगर परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असल्याचे पाहायला मिळाले आहे या घाणीकडे जालना महापालिकेचे स्वच्छता विभागाचे सात दुर्लक्ष होत असल्यामुळे घायाळ नगर परिसरातून वाहणाऱ्या मोठा नाला परिसरात दुर्गंधी प्रसंगी आहे व यामुळे स्थानिक नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित होत असून याकडे पावसाळापूर्वीच महापालिकेने वेळीस लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी सध्या स्थानिक नागरिक करत आहे.