महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्यावतीने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या प्रक्रियेला इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून तब्बल 155 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल या मुलाखती पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके माजी आमदार दादाभाऊ कळमकर तसेच शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आल्या