जालना: जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मोटार सायकलच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत..
Jalna, Jalna | Oct 14, 2025 जालना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात मोटार सायकलच्या पसंती क्रमांकासाठी अर्ज करावेत.. आज दिनांक 14 मंगळवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल नोंदणी मालिका एमएच 21 सी जे- ही सद्यस्थितीत सुरु असून या मालिकेतील क्रमांकाचे वाटप पूर्ण होत आहे. जिल्ह्यातील नॉन ट्रान्सपोर्ट टु व्हीलर मोटार सायकल वाहनांसाठी एमएच- 21 सी जे 0001 ते 9999 ही नवीन मालिका सुरु करण्यात येणार आहे. तरी ज्या वाहनधारकांना आपल्या दुचाकी वाहनासाठी पसंतीचा क्रमा