जालना: संस्कृती जपण्याचे कार्य धर्मवीर छत्रपती*
*संभाजीराजे यांनी केले-अनंत कुलकर्णी*.
Jalna, Jalna | May 11, 2026 धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचे बलिदान दिले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी हिंदवी स्वराज्याची पताका उंच ठेवत संस्कृती जपण्याचे ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण कार्य केले. महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित रुग्णांना फळ वाटप हा अभिनव उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. ज्या ठिकाणी नवजात बालकांचा जन्म होतो (रुग्णालय), त्याच ठिकाणी त्यांच्यावर स्वराज्याबद्दलचे प्रेम, त्याग आणि बलिदानाचे संस्कार होणे हा दुग्धशर्करा योग आहे. आजच्या प