बल्लारपूर: मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजअहिर यांची प्रकल्पग्रस्त सोबत महत्त्वपूर्ण विषयावर बल्लापुरातील सभागृहात बैठक
माननीय हंसराजजी अहीर अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार व पुर्व केंद्रीय गृहराज्य मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत व माजी आमदार संजयभाउ धोटे, व माजी आमदार सुदर्शनजी निमकर, अरूणभाउ मस्की, राजू घरोटे पूर्व जिल्हाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा, मधुकरभाउ नरड, प्रशांत घरोटे, सास्तीचे उपसरपंच कूडे, चूनाळा ग्रामपंचायत चे सरपंच बाळाभाऊ वडस्कर, कोलगाव चे सरपंच लांडे पाटील, सचिन शेंडे, डॉ. लखन अडबाले तसेच वेगवेगळ्या गावातील अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते