जालना: शासकीय विश्रांत राजकीय पक्ष सामाजिक संस्था इतरांना कोणतेही स्वरूपात बैठक घेण्यास प्रतिबंधन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Jalna, Jalna | Oct 31, 2025 आज दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील अंबड चौफुलीतील शासकीय विश्रामगृह राजकीय पक्षाची बैठक सामाजिक संस्थेच्या इतर कोणते स्वरूपाची बैठक घेण्यास प्रतिबंधक करण्यात आलेले आहे असे आदेश जालन्याचे जिल्हाधिकारी अशिमा. मित्तल यांनी काढलेली आहे शासकीय विश्रामगृहात राजकीय पक्षाची बैठक सामाजिक संस्था बैठक होत असल्याने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी प्रतिबंधक आदेश दिले आहे