अकोला महानगरपालिकेने ६ डिसेंबर २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील ७६ ठिकाणच्या पुतळ्यांची स्वच्छता, रंगरंगोटी व फुलसजावट करून मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या आदेशानुसार विविध प्रभागांमध्ये मनपा स्वच्छता व बांधकाम विभागाने संयुक्त कृती केली. महापलिकेचे कनिष्ठ अभियंते व स्वच्छता निरीक्षकांच्या उपस्थितीत सर्व पुतळ्यांना हार अर्पण करून मेणबत्तीद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली.अशी माहिती सायंकाळी 6 वाजता मनपा प्रसिद्धीप्रमुख भरत शर्मा यांनी