जालना: व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा एल्गार!
डी.जे.पी. कॅम्पसमध्ये ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रति
Jalna, Jalna | Aug 1, 2026 व्यसनमुक्त भारतासाठी युवकांचा एल्गार! डी.जे.पी. कॅम्पसमध्ये ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकारण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला असून, ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ या संदेशाने जालना शहरातील डी.जे.पी. कॅम्पस गजबजून गेले. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत मेरा युवा भारत, जालना आणि डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, जालना यांच्या