नागपूर शहर: सणासुदीच्या दिवसात मुख्य बाजारपेठांमध्ये राहणार गर्दी, कसे राहणार पोलिसांचे नियोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत
कॉटन मार्केट ट्राफिक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी 20 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या दिवसात मुख्य बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी राहणार आहे त्यानिमित्त ट्राफिक विभागाचे कसे नियोजन असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत यांनी प्रतिक्रिया द्वारे दिली आहे.