भोकरदन: छत्रपती शिवाजी महाराज चौकासह परिसरात व शहरात विना नंबर प्लेट फिरणाऱ्या 12 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त
आज दिनांक 24 मे 2020 वार रविवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळविण्या माहितीनुसार भोकरदन पोलिसांनी शहरात व इतर परिसरात असे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात विना नंबर फिरणाऱ्या बारा दुचाकी जप्त करत पोलीस ठाणे येथे आणून कारवाई केली आहे,सदरच्या दुचाकी कोणाचे आहे, कुठे जात होत्या, याची चौकशी पोलीस करत असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून या कारवाईमुळे विना नंबर प्लेट दुचाकी धारकांचे धाबे दणाणले आहे.