मां ना.आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर महाराष्ट्र राज्य यांचा धुळे जिल्हा दौरा
2.8k views | Dhule, Maharashtra | Sep 14, 2025 🌟 *मा. नामदार आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब* यांच्या धुळे जिल्हा दौर्यादरम्यान *CATH LAB चे उद्घाटन* व प्रा आ केंद्र भेटी दिल्या, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत *बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम, गर्भलिंग निदान टास्क फोर्स, आपला दवाखाना, व ग्रामीण आरोग्य सेवांबाबत* महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. *धुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिशा देणारी ही भेट ठरली.* 💐 — *आरोग्य विभाग, धुळे*