इगतपुरी: महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन इगतपुरी येथे संपन्न
महाराष्ट्र राज्य आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन आज इगतपुरी येथे पार पडले अधिवेशनाची सुरुवात आदिवासी मुलींनी पारंपारिक नृत्य करत केली त्यानंतर ती प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्रातील विविध शिक्षक पदाधिकारी व मान्यवर यांनी हजेरी लावली यावेळी नूतन कार्य करण्याची निवड करण्यात येऊन महाराष्ट्राच्या राज्याध्यक्षपदी निवृत्ती तापवाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली