वाळूज परिसरात नशेचा बाजार उध्वस्त, 41 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, १२आरोपींना अटक, आरोपींना 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 14, 2025
आज रविवार 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्त कार्यालयातून माहिती देण्यात आली की, नशे साठी औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून 41 आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बारा आरोपींना अटक करण्यात आली आहे, मोठी कारवाई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी सदरील माहिती आज रोजी दिली आहे, बारा आरोपींना 18 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनवण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.