मा.उपसंचालक आरोग्य व कुटुंब कल्याण पुणे यांनी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समवेत प्राथमिक आरोग्य केंद्र वाळूज येथे भेट..
10.4k views | Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्राची विविध विभागाची पाहणी करून तेथील सर्व लाभार्थी स्तनदा माता व गरोदर माता यांना किलकारी ॲप बद्दल सांगताना त्यामध्ये लसीकरणाबद्दल माहिती सांगितल्या जाते तसेच तुमचे बाळाच्या वयाप्रमाणे माहिती दिली जाते तसेच तुमचे बाळ आजारी असेल तर 102 ॲम्बुलन्स ची सेवा मोफत आहे.. आणि तुम्ही याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे..