जालना: जालना शहरात एच.पी.व्ही. लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ; सर्व मुलींनी मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा – आयुक्त अंजली शर्मा
Jalna, Jalna | Jul 18, 2026 जालना शहरात एच.पी.व्ही. लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ; सर्व मुलींनी मोफत लसीकरणाचा लाभ घ्यावा – आयुक्त अंजली शर्मा सरस्वती भुवन शाळेत जनजागृती व समुपदेशन शिबिर; अनेक विद्यार्थिनींनी घेतली एच.पी.व्ही. लस आज दिनांक 18 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने एच.पी.व्ही. (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण जनजागृती मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. सरस्वती भुवन शाळा, जालना येथे आयोज