औंढा नागनाथ: भरधाव ट्रक अंगावरून गेल्याने एकाचा जागीच मृत्यू;परभणी हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ बसस्थानका जवळ घडली घटना
Aundha Nagnath, Hingoli | Sep 4, 2025
परभणी हिंगोली मार्गावर औंढा नागनाथ शहरातील बस स्थानक जवळ भरधाव आलेला ट्रक क्रमांक एमएच ३० एव्ही १२६३ हा ट्रक रस्त्याने...