अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीची चर्चा सर्वत्र होती कारण फोडाफोडीचे राजकारण, भांडण आणि गोळीबार हे प्रकरणे चांगलेच गाजले होते. तसेच शिंदे गटाकडून वाळेकर कुटुंबातून उमेदवार दिला होता,मात्र वाडेकर कुटुंब हे वादग्रस्त कुटुंब असल्यामुळे त्यांना नाकारले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतली त्यामुळे भाजपचा जोरदार विजय झाला आहे अंबरनाथ नगरात परिषदेच्या नगराध्यक्षपदी तेजश्री करंजुले या मोठ्या मतांनी विजयी झाल्या. शिंदेंचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव हा मोठा धक्का मानला जा