नगर: पंचनामे अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; खासदार निलेश लंके यांची अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडे मागणी
पंचनामे अगोदर शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्या अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत खासदार लंके यांनी संवाद साधत पाहणी केली