चोपडा: चौगाव येथून लासुर येथे शाळेत जाऊन येते असे सागून निघालेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता,चोपडा ग्रामीण पोलिसात हरवल्याची तक्रार
Chopda, Jalgaon | Jul 31, 2025
चोपडा तालुक्यात चौगाव हे गाव आहे. या गावातील रहिवाशी श्रद्धा गोपाल कोळी वय १९ ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी...